रोख रक्कमेची पिशवी खेेचून दोन अनोेळखी इसम झाले पसार...
रोख रक्कमेची पिशवी खेेचून दोन अनोेळखी इसम झाले पसार...

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः रोख रक्कम असलेली पिशवी खेेचून दोेन अनोळखी इसम पसार झाल्याची घटना पनवेल शहरातील एमएसईबी कार्यालयाजवळ घडली आहे.
शंतानसिंग देवळा (37) हा त्याच्या ताब्यातील आकाशी रंगाच्या पिशवीमध्ये रोख रक्कम 43 हजार रुपये घेेवून या परिसरातून चालला असताना दोन अनोळखी इसमांनी त्याच्या हातातील पिशवी जबरीने खेचून ते रोख रक्कम घेवून पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image