अज्ञात त्रिकुटाने केली वृद्ध महिलेची फसवणूक..
अज्ञात त्रिकुटाकडून वृद्ध महिलेची फसवणूक..


पनवेल दि ३०,  (संजय कदम) : शेठजींना मुलगा झाला आहे .म्हणून साडया वाटप सुरु आहे तरी तुम्ही तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे सांगून अज्ञात त्रिकुटाने एका वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची घटना पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली आहे . 
                 या परिसरातून सदर महिला जात असताना तीन अज्ञात इसम तिच्या जवळ आले व मोफत साडी वाटप सुरु असल्याची बतावणी करून सदर महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेऊन ते पसार झाले. या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image