लायन्स डिस्ट्रिक्ट तर्फे लायन्स क्लब पनवेल सरगम चा गौरव....
लायन्स डिस्ट्रिक्ट तर्फे लायन्स क्लब पनवेल सरगम चा गौरव....
पनवेल दि.०५ (संजय कदम) : लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३१ A २ तर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात पनवेलमध्ये नव्याने स्थापन झालेल्या लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम चा सन्मान प्रांतपाल ला मुकेश तनेजा यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
             सरगम क्लबचे वतीने अध्यक्षा ला स्वाती गोडसे, ला मानदा पंडित, ला. ॲड. सुनील देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.



फोटो : लायन्स क्लब पनवेल सरगमचा गौरव
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image