नविन पनवेल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरसमन्वयकपदी शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती...
शहरसमन्वयकपदी शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती...
पनवेल दि १५, ( संजय कदम) :  शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या हस्ते पक्षाच्या नविन पनवेल शहरसमन्वयकपदी  शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती पत्र देत नियुक्ती करण्यात आली . 
                  
यावेळी बोलताना  शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांनी सांगितले की ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते ,संपर्क नेते कोकण विभाग सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून  संघटनात्मक कार्य करतांना ,संघटनेच्या हिताची जपणूक करणे ,संघटनेच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे संघटनेला व संघटनेच्या प्रतिष्ठेला आपणामुळे डाग लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे . 
यावेळी नवीन पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख, उपमहानगर प्रमुख किरण तावदारे, विभाग प्रमुख किरण सोनावणे तसेच सिद्धेश बने आदी उपस्थित होते  .   



फोटो - शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image