भावना किया शोरूम मध्ये सेलटोस 2.0 बॅड एस रिबॉनचे लॉन्चिंग...
पनवेल : भावना किया शोरूम मध्ये सेलटोस 2.0 बॅड एस रिबॉनचे लॉन्चिंग मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पनवेल पालिकेचे माजी गटनेते परेश ठाकूर,रत्नप्रभा घरत, लोढा फाउंडेशनच्या डॉक्टर मंजू लोढा, वनलाईन वेलनेसच्या डॉक्टर रेखा चौधरी, जैन स्कुलच्या मालती जैन, भावना ग्रुपच्या राजेश शहा, हर्षित शहा आणि अपर्णा शहा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.