शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा....
कळंबोली शहर शाखेचे व ओपन जिमचे लोकार्पण तसेच वृद्धाश्रमात आहार व ब्लॅंकेटचे वाटप...


पनवेल : - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड-पनवेल जिल्हाप्रमुख  शिरीष घरत यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त औचित्य साधून, शिवसेना कलंबोली शहर शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच घरकुल  से.१५ खारघर येथील ओपन जीमचे लोकार्पन करण्यात आले. तसेच करुनेश्वर वृद्धाश्रम भानघर येथे आहार व ब्लंकेट वाटप करण्यात आले. असे सामाजिक उपक्रम पनवेल विधानसभेत करण्यात आलेले आहेत. 

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर संघटक डी.एन.मिश्रा, उपतालुका प्रमुख बबन फडके, उपमहानगर प्रमुख आत्माराम गावंड, प्रकाश गायकवाड, शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, शहर संघटक अरविंद कडव, अक्षय साळुंखे, दत्ता फडके, शहर समन्वयक गिरिष धुमाळ, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, बापू ढेंबरे, विभाग प्रमुख आकाश शेलार, महेश गुरव, कुणाल भगत, माया भगत, क्रांतीकारी संघटना अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) सुभाष भोपी, उद्योजक भारत भोपी, संपर्क संघटिका सौ. रत्नमाला शिंदे, शहर संघटिका सौ. ज्योति मोहिते, शिवसैनिक आदी पदाधिकारी उपस्थित होते .
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image