शिवसेना प्रभाग. क्रं.१४ मध्ये पावसाळयापूर्वी नालेसफाई करण्याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन...
 आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन...

पनवेल दि.१८ (संजय कदम) : पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग १४ मधील नालेसफाई पावसाळयापुर्वी योग्य प्रकारे व्हावी अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख आशिष पनवेलकर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.
           यासंदर्भात आशिष पनवेलकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, प्रभाग क १४ मध्ये कुंभारवाडा पासुन ते बंदररोड पर्यत मोठमोठे नाले आहे त्यामुळे या ठिकाणची नालेसफाई पावसाळयापुर्वी होणे आवश्यक आहे. त्यामुळे याठिकाणची सफाई योग्य वेळेस व चांगल्या प्रकारे झाली तर पावसाळयामध्ये पावसाचे पाणी तुंबणार नाही. त्यामुळे प्रभाग १४ मधील नालेसफाई पावसाळयापुर्वी योग्य प्रकारे करा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
फोटो : आशिष पनवेलकर
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image