मोटार सायकलीची चोरी...
मोटार सायकलीची चोरी...

पनवेल दि.१२(वार्ताहर): नवीन पनवेल कडे जाणाऱ्या ब्रिजच्या कामबंद बंद पडलेल्या इमारतीच्या समोर असलेल्या सर्व्हिस रोडवर उभी करून ठेवलेली दुचाकी मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

शैलेश बेंडखळे यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची यामाहा कंपनीची लाल व चंदेरी रंगाची व समोरील काचेवर इंग्रजीमध्ये ओंकार असे लिहलेली गाडी क्रमांक एम एच ०१ एके ८२६६ ही मोटार सायकल उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image