माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९२ व्या जयंती निमित्त पनवेल शहर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने वाहण्यात आली आदरांजली....
शिवसेनेच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली....
पनवेल वैभव / दि ,०६ (संजय कदम): तमाम शिवसेनिकांच्या लाडक्या माँ साहेब स्वर्गीय सौ . मीनाताई ठाकरे यांच्या ९२ व्या जयंती निमित्त म्हणजेच ममता दिनानिमित्त पनवेल शहर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने शहरातील मध्यवर्ती कार्यलयात आदरांजली वाहण्यात आली .                 
यावेळी उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील ,जेष्ठ शिवसैनिक माधवराव भिडे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, महानगर संघटक शशिकांत डोंगरे,उपमहानगर संघटक अच्युत मनोरे ,  शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव , उपजिल्हा संघटीका  कल्पना पाटील , शहर संघटीका अर्चना कुळकर्णी ,सुंनदा पाटील , विश्वास म्हात्रे , अनिल टेमघरे , सुजन मुसलोडकर, अरुण ठाकूर , खंडेश धनावडे , आनंद घरत, प्रदिप माखीचा, कुणाल कुरघोडे   , बाळा शेट्ये ,  भास्कर पाटील,अमर पटवर्धन, नुरुला बाईकर,  राकेश भगत, दत्ता फडके, मयुरेश दसवते , राकेश टेमघरे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते . 


फोटो - माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९२ व्या जयंती निमित्त पनवेल शहर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली
Comments