इग्नू बीएड, बीएससी (नर्सिंग) आणि पीएच.डी.साठीची परीक्षा वेळापत्रक जाहीर..
इग्नू बीएड, बीएससी (नर्सिंग) आणि पीएच.डी.साठीची परीक्षा वेळापत्रक जाहीर..

पनवेल / दि.०५(संजय कदम) : इग्नू बीएड, बीएससी (नर्सिंग) आणि पीएच.डी.साठी प्रवेश परीक्षा येत्या रविवारी ८ जानेवारी २०२३ आयोजित कऱण्यात आली आहे.

यामध्ये बीएड साठी सकाळी १० ते दुपारी १२(२ तास), B.Sc (नर्सिंग) साठी  दुपारी २ ते ४.३०(२ तास) व  Ph.D साठी दुपारी २ ते ५ (३ तास) अशी असणार आहे यासाठी उमेदवाराने इग्नू द्वारे जारी केलेले हॉल तिकीट आणि वैध ओळख पुरावा सोबत आणावा. हि परीक्षा डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस, प्लॉट क्र. 10, सेक्टर 16, नवीन पनवेल 410206. येथे होणार असल्याची माहिती इग्नू मुंबईचे प्रादेशिक संचालक (आय/सी) डॉ. कृष्ण राव ई. यांनी दिली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image