कार्यालयातून लाखो रुपये किमतीच्या दागिन्यांसह इतर ऐवजाची चोरी ...
कार्यालयातून लाखो रुपये किमतीच्या दागिन्यांसह इतर ऐवजाची चोरी ...

पनवेल दि.२४ (वार्ताहर) : शहरातील ऑफिसच्या जिन्याच्या बाजूचे ग्रील उचकटून आत प्रवेश करून अज्ञात इसमाने केबिनमधील ड्रॉवरमध्ये असलेले सोन्यांच्या दागिन्यांसह इतर ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. 
पनवेल शहरातील निलकंठ लँडमार्क या ठिकाणी असलेल्या दोन ऑफिसच्या जिन्याच्या बाजूने असलेल्या ग्रील उचकटून आत प्रवेश करून अज्ञात इसमाने केबिनमधील ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळे, रोख रक्कम, लॅपटॉप यांच्यासह इतर ऐवज असा मिळून जवळपास २ लाख ८३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image