शिवसेना विहिघर येथे शिवसैनिकांची विविध पदांवर वर्णी ...
जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली  नेमणुका...
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते,  कोंकण विभाग संपर्क प्रमुख सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड  शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पाली देवद, तालुका-पनवेल, (रायगड जिल्हा ) शिवसेना उपविभाग प्रमुख नितीन अनंत पाटील - उप शाखा प्रमुख विहीघर, गजानन रामभाऊ पाटील- बुथ प्रमुख विहीघर, संतोष शालिक हरड - बुथ प्रमुख विहीघर, सुनिल काशिनाथ फडके -गट प्रमुख विहीघर संतोष बाबुराव पाटील या सर्वांची  नियुक्ती करण्यात आली आहे.       

यावेळी उपस्थित पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल , पनवेल महानगर सन्मवयक दिपक घरत , उपशहर प्रमुख नविन पनवेल ज्ञानेश्वर भंडारी , विभाग प्रमुख अनिल तळवणकर, शिवसैनिक आदई विष्णु शेळके आदी उपस्थित होते.
Comments