गांजा अमली पदार्थ सेवन केल्या प्रकरणी कारवाई ...
गांजा अमली पदार्थ सेवन केल्या प्रकरणी कारवाई ...


पनवेल / दि . २६ ( संजय कदम ) :  गांजा अमली पदार्थ सेवन केल्या प्रकरणी तळोजा पोलिसांनी एका इसमा विरोधात कारवाई केली आहे. 
                 तळोजा फेज - २  मेट्रो ब्रिजच्या खाली असलेल्या पान टपरीच्या मागे आरोपी अब्दुल सलाम लियाकत मंडल ( वय ४० ) हा गांजा अमली पदार्थ सिगरेट मध्ये भरून त्याचे सेवन करताना आढळून आल्याने त्याच्या विरोधात तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे .
Comments