अज्ञात मोटारसायकलस्वाराची पत्रकाराला मारहाण..
अज्ञात मोटारसायकलस्वाराची पत्रकाराला मारहाण..

पनवेल दि.१० (वार्ताहर) : खारघरमध्ये एका अज्ञात मोटरसायकलस्वाराने वाहन बाजू देण्याच्या कारणांवरून पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.

खारघरमधील "नवलोकहित दृष्टी" या साप्ताहिकाचे संपादक संदेश सोनमळे यांना एका अज्ञात मोटर सायकल स्वाराने  सेंट्रल पार्कच्या रस्त्यावरती वाहनाला बाजू देण्याच्या कारणांवरून मारहाण केली. याबाबतची तक्रार संदेश सोनमळे यांनी खारघर पोलीस स्थानकात दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image