भाजपा युवा नेते केदार भगत व मित्रपरिवाराच्या माध्यमातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला सुगंधी उटण्याचा शुभमुहूर्त...
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला सुगंधी उटण्याचा शुभमुहूर्त...

पनवेल / प्रतिनिधी 
  
दिवाळी सणानिमित्त भाजपचे युवा नेते केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवाराच्या माध्यमातून सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपा युवानेते केदार भगत यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. 

यावेळी सुमित दसवते, पत्रकार केवल महाडीक,  शेषनाथ गायकर, योगेश साळवी, हर्षद गडगे, भावेश शिंदे, संकेत दसवते, नितेश भगत, रवी परचे, ब्रिजेश बहिरा, संतोष वर्तले, यज्ञेश पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image