मनसेच्या पनवेल प्रभाग क्रमांक १९ च्या विभाग अध्यक्षपदी संजू पाटील...

मनसेच्या पनवेल प्रभाग क्रमांक १९ च्या विभाग अध्यक्षपदी संजू पाटील...


पनवेल / वार्ताहर - : मनसेचे अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चीले यांच्या नेतृत्वाखाली व संजय मुरकुटे यांच्या सूचनेनुसार जिल्हा चिटणीस अतुल चव्हाण यांच्या उपस्थितीत संजू पाटील यांची पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक १९ च्या विभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. 

त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या नियुक्तिबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image