ऍड. प्रथमेश सोमण यांची पनवेल महानगर प्रमुखपदी नियुक्ती ...
ऍड. प्रथमेश सोमण यांची पनवेल महानगर प्रमुखपदी नियुक्ती 

पनवेल दि.२३(वार्ताहर):  वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री - शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने ऍड. प्रथमेश सोमण यांची पनवेल महानगरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. 

    यावेळेस महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत, शिवसेना सचिव संजय मोरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.

फोटो: ऍड. प्रथमेश सोमण नियुक्ती.
Comments