हिंद मराठा महासंघ रायगड जिल्हाध्यक्ष पी डी देशमुख यांना दिल्ली येथे भारत गौरव पुरस्कार प्रदान..
भारत गौरव पुरस्कार प्रदान..

पनवेल ( प्रतिनिधी) हिंद मराठा महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद देशमुख यांना दिल्ली येथे आयोजित हॉटेल इंपिरियल जनपथ लेन मध्ये केरळ राज्य राज्यपाल श्री आरिफ मोहमद खान यांच्या हस्ते भारत गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले
रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक मराठा समाज लोकनेते पी डी देशमुख यांचे सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना गौवरण्यात आले आहे समाज बांधव मोठ्या प्रमाणात त्यांचे अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या समाजाचे भुषण असलेले पी डी एक चतुरस्त्र अष्टपैलू वक्तीमत्व आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले प्रसंगी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले तसेच कोकण प्रदेशाध्यक्ष व निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त विनोदराव चव्हाण यांनी आज पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात जावून त्यांचे अभिनंदन केले
Comments