शिवसंपर्क अभियानांतर्गत खा.राजन विचारे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न..
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न..

पनवेल / प्रतिनिधी : -  शिवसेना पनवेल, नविन पनवेल आणि खांदा कॉलनी यांच्या वतीने “शिवसंपर्क” अभियानांतर्गत खासदार राजन विचारे यांच्याहस्ते व जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव व शैलेश जगनाडे यांच्या प्रयत्नाने पनवेल शहरासाठी सदर रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार आहे.
यावेळी यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दीपक घरत, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image