भाजप युवा नेते केदार सुरेश भगत यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उदघाटन..
भाजप युवा नेते केदार सुरेश भगत यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उदघाटन ..
पनवेल : -   श्री बालाजी कार्डिक ऍम्ब्युलन्स चे मालक राज निंबर्गी यांच्या नवीन रुग्णवाहिकेचे उदघाटन भाजप चे युवा नेते केदार सुरेश भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी केदार भगत यांनी राज निम्बार्गी यांना त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

यावेळी सोमनाथ पवार ,नितीन कसबे ,महेंद्र पाटील ,हर्षद गडगे ,योगेश साळवी ,गौरव सावंत , नितेश भगत , संकेत  दसवते ,सुमित दसवते ,
भावेश शिंदे ,यज्ञेश पाटील ,अथर्व पाटील ,साहिल मोरे ,इम्रान खान ,संतोष निम्बार्गी ,विजय जाधव , योगेश कुलकर्णी उपस्थित होते..
Comments