नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते रसवंतीगृहाचे उदघाटन ..
नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते रसवंतीगृहाचे उदघाटन 
पनवेल, दि ०७ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते शहरातील रसवंतीगृहाचे उदघाटन करण्यात आले. 
शहरातील विरुपाक्ष मंदिरा जवळील श्री नवनाथ रसवंतीगृहाचे उदघाटन नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अच्युत मनोरे उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत सादर रसवंतीगृहाचे मालक संजय करपे यांनी केले. 

फोटो :  रसवंतीगृहाचे उदघाटन करताना नगरसेवक राजू सोनी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image