बी.सी.ठाकूर सन्स वेअरहाऊस अँण्ड लॉजीस्टीकचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन..
बी.सी.ठाकूर सन्स वेअरहाऊस अँण्ड लॉजीस्टीकचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन
पनवेल / वार्ताहर : - बी.सी.ठाकूर सनच्या वेअरहाऊस अँण्ड लॉजीस्टीक कार्यालय उद्योजक भरतशेठ चांगू ठाकूर यांनी करंजाडे येथे सुरु केले आहे. या कार्यालयाचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज (मंगळवारी)  झाले. या वेळी बी.सी.ठाकूर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी प्रतिक ठाकूर यांची निवड झाली. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. 
यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, श्रीधरशेठ ठाकूर, कृष्णाशेठ ठाकूर, डी.बी.ठाकूर, कान्हाशेठ ठाकूर, भरतशेठ ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, एमकेसीएलचे कोकण अध्यक्ष जयंत भगत, रजनी ठाकूर, पायलट प्राप्ती ठाकूर, प्रतीक ठाकूर, भारत श्रीधर ठाकूर, सागरशेठ ठाकूर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वप्नील ठाकूर, मयूर ठाकूर, प्रिया ठाकूर, राज ठाकूर, अमोघ ठाकूर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image