मोटार सायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू...
मोटार सायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू...

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः मोटार सायकलला झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कळंबोली वसाहत परिसरात घडली आहे.
सोमा कढरे हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकल घेवून मुर्बी या आपल्या घरी येत असताना त्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तो गंभीररित्या जखमी होवून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
Comments