रायगडमध्ये प्रथमच मित्सुबिशी इलेक्ट्रिक एक्सक्लुसिव्ह शोरूम...
रायगडमध्ये प्रथमच मित्सुबिशी इलेक्ट्रिक एक्सक्लुसिव्ह शोरूम

पनवेल/प्रतिनिधी
एडीपी इंजिनियर्सने पनवेल आणि रायगडमध्ये प्रथमच मित्सुबिहसी इलेक्ट्रिक एक्सक्लुसिव्ह शोरूम उघडले आहे. यामुळे रूम एअर कंडिशनर्स आणि कमर्शियल आणि इंडस्ट्रिसाठी सेंट्रलाइझ एसी सिस्टम मिळू शकणार आहे.  मित्सुबिहसी हा प्रीमियम आणि ऊर्जा कार्यक्षम एसी आहे आणि जगातील सर्वात विश्वासार्ह आणि आवाज न करणारा म्हणून ओळखला जातो
एसी. मित्सुबिहसी आता सर्व प्रकारच्या लोकांच्या गरजा पूर्ण करु शकेल अशा उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहे.शोरूमचे उद्घाटन सीनियर मॅनेजर गणेश भोसले आणि टीम सोबत आणि सचिन बहिरा यांच्या आई श्रीमती. प्रमिला बहिरा यांच्या हस्ते 7 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले. यावेळी नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि विविध व्यापारी उपस्थित होते.
एडीपी 10 वर्षापासून एसी व्यवसायात आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून घरगुती आणि केंद्रीकृत काम करत आहे आणि गेल्या 10 वर्षांपासून मिस्तुबिशीशी संबंधित आहे. श्रीमती प्रियांका बहिरा आणि सचिन बहिरा यांनी एसीचा व्यवसाय नवीन उंचीवर नेला आहे. त्यांचे भाऊ प्रेमेंद्र आणि राजेश देखील त्यांना त्यांच्या व्यवसायात खूप मदत करत आहेत. या कंपनीकडे केव्हीके बिल्डर्स, अक्षय क्लिनीक, कल्पतरू बिल्डर्स आदी सारखे ग्राहक गेल्या 10 वर्षांपासून आहेत.
Comments