साहिल अक्षय स्पोर्ट्स क्लब आयोजित कळंबोली चषक २०२२ क्रिकेट सामन्यांना सुरवात..
साहिल अक्षय स्पोर्ट्स क्लब आयोजित कळंबोली चषक २०२२ क्रिकेट सामन्यांना सुरवात
पनवेल /  वार्ताहर : - शनिवार दि.२२ जाने. रोजी कळंबोली येथे साहिल अक्षय स्पोर्ट्स क्लब कळंबोली चषक 2022 आयोजित क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन माननीय सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व माननीय बबनदादा पाटील यांनी टॉस उडवून क्रिकेट सामन्यांचा आरंभ करण्यात आला. 
यावेळी रामदास शेवाळे बापू  ,  सुदाम पाटील,  प्रमोद बागल, युवा नेते तुषार पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments