खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन उत्साहात साजरा....
खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन उत्साहात साजरा....
महिला आघाडीतर्फे हळदी कुंकवाचे आयोजन
खांदा कॉलनी / प्रतिनिधी : - खांदा कॉलनी शिवसेना शहर शाखेतर्फे रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२  रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर ९ खांदा कॉलनी येथे बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन व आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम रायगड पनवेल जिल्हाप्रमुख  शिरिष दादा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली खाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात होता, सदर कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेना खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली सर्व खांदा कॉलनीतील शिवसैनिक ,युवा सैनिक ,महिला आघाडी व शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख दत्तात्रय महामुलकर ,उपशहर संघटक  प्रकाश वानखेडे ,संजीव गमरे ,विभाग प्रमुख सुशांत जाधव , भोजराज  होटकर  , विभाग संघटक श्रीहरी मिसाळ ,  उपविभाग संघटक शिवाजी बंडगर,कार्यालय प्रमुख संदीप तोरणे सर, उप कार्यालय प्रमुख, मोतीराम नागम सर, शाखाप्रमुख सुनील औटी, सचिन धाडवे, अरविंद कासारे, मंगेश पवार, पुंडलिक म्हात्रे, संजय कांबळे, अतुल घुग, विठ्ठल चव्हाण, योगेश कुडतरकर, प्रकाश चव्हाण, उपशाखाप्रमुख भास्कर साळवी, दिपक चांदिवडे, बाळू भोर, मधुकर कांबळे, शाम भालेराव, गणेश साबळे,   तानाजी यादव ,गट प्रमुख केशव सुवरे, जेष्ठ शिवसैनिक व माजी कार्यालय प्रमुख तानाजी घारे, शिवाजी दांगट साहेब, विष्णू गवळी, गणेश परब, गावडे, मनोहर  मांडवकर, खोत, सुहास जगदाळे, महादेव पाटील, सनी धाडवे मंगेश क्षिरसागर,जयेश गावडे , प्रकाश घाडीगांवकर, दत्ताराम पाटील, माजी शहरप्रमुख सुरेश आयरे, माजी उपशहर प्रमुख तानाजी देसाई,माजी ग्राहक संरक्षण उपजिल्हाप्रमुख शशिकांत डोंगरे,  उपमहानगर प्रमुख लिलाधर भोईर ,पनवेल तालुका समन्वयक गुरुनाथ पाटील ,माजी शहर संघटक दत्तात्रेय कुलकर्णी,   खारघर शहरप्रमुख प्रकाश गायकवाड,माजी शाखा प्रमुख विजय कोलते, पांडुरंग महामुनी, सुभाष निघोट ,विक्रांत पाटील, युवासेना विभाग अधिकारी आभेष ओंबळे, उपविभाग अधिकारी सचिन महामुलकर, शाखा अधिकारी सौरव महामुलकर, सिद्धेश मोकल, उपशाखा अधिकारी  प्रीतम यादव, ऋषिकेश घुले इ. तसेच महिला आघाडी  उपमहानगर संघटिका संचिता राणे ,शहर संघटिका सानिका मोरे ,उपशहर  संघटिका  असमा खान  विभाग संघटिका घाडगे ताई  ,  विनिता कोलते,रेश्मा लाडे,रशिदा शेख ,आशा कनोजिया, व आजी माजी महिला पदाधिकारी सुनिला सावंत,नेहा सावंत,घोलपकर मॅडम, अर्चना ‌क्षीरसागर मॅडम, नुतन भोईर,सविता मिसाळ,राजम्मा  मॅडम , अरुणा चिलप,सारीका चिलप यावेळी शिवसेना वरिष्ठ महिला पदाधिकारी , कल्पना पाटील, रेवती सकपाळ, कुरघोडे मॅडम, सुजाता कदम, अपुर्वा प्रभु, तसेच यावेळी शेकापचे गणेश पाटील, महादेव वाघमारे, अनिकेत भंडारे यांनीही भेट देऊन अभिवादन केले.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image