सोनसाखळी केली लंपास...
सोनसाखळी केली लंपास...

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दोघेजण दुचाकीवरुन पसार झाल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे.
खारघर वसाहतीमधील सेक्टर 19 येथे राहणार्‍या दया निलायम या त्या परिसरातून आरती डेअरीजवळून पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी खेचून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image