पनवेल तालुक्यातील खारघर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा करणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई ; दोन बोटी व वाळू हौद केले नष्ट..
पनवेल तालुक्यातील खारघर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा करणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई ; दोन बोटी व वाळू हौद केले नष्ट..

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील खारघर खाडी भागात अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव आणि पनवेल उपविभागीय अधिकारी, राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांच्यासह मंडळ अधिकारी सुनील पाटील व इतर कर्मचार्‍यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणार्‍यांवर  धडक कारवाई केली.
या कारवाईत या पथकाने दोन बोटी व वाळूचे हौद नष्ट केले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांनी दिली आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image