3 लाखांची रोकड केली लंपास...
3 लाखांची रोकड केली लंपास...

पनवेल, दि.20 (वार्ताहर)- तीन लाखांची पिशवी घेऊन गाडीकडे पायी जात असताना दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून पाठीमागून येऊन रोखरक्कम असलेली पिशवी लंपास केल्याची घटना शहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र समोरील कर्नाळा भाजी मार्केट परिसरात घडली आहे.
              गोपीचंद ठाकूर (वय-54) हे त्यांच्या मित्रासोबत फोनवर बोलत त्यांनी उभी करून ठेवलेल्या गाडीकडे रोख रक्कम घेऊन पायी जात असताना दोन अज्ञात इसमांनी मोटार सायकल वरून पाठीमागून येऊन रोख रक्कम असलेली पिशवी लंपास केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image