गॅस सिलेंडरच्या स्फोटात झोपडी पेटली....
गॅस सिलेंडरच्या स्फोटात झोपडी पेटली....

पनवेल दि. १० (वार्ताहर)- एका झोपडीत गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने ती झोपडी पेटल्याची घटना पनवेल जवळील करंजाडे फाटा येथे घडली असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही आहे.
            येथील से.-2 परिसरात असलेल्या रस्त्यावरील एका कोपऱ्यात झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास एका झोपडीत गॅस सिलेंडर स्फोट होऊन अचानकपणे आग लागली. या आगीची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच तातडीने अग्निशमन दलाला व पनवेल शहर पोलिसांना कळविण्यात आले व ती पथकेसुद्धा त्वरीत घटनास्थळी पोचून आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image