राहत्या रुममधून मोबाईलची चोरी.....
राहत्या रुममधून मोबाईलची चोरी....

पनवेल, दि.21 (संजय कदम) ः राहत्या रुमचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने त्या घरातील दोन मोबाईल चोरुन  नेल्याची घटना खैरणे गाव येथे घडली आहे.
या ठिकाणी राहणारे भगवानदिन भोलेनाथ वर्मा (42) यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरुन तो पसार झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image