साईभक्त रविशेठ पाटील यांना बंधुशोक : धनाजी काथोर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन....
साईभक्त रविशेठ पाटील यांना बंधुशोक : धनाजी काथोर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन....

पनवेल : - साई संस्थान वहाळचे सर्वेसर्वा रविशेठ पाटील यांचे मोठे बंधू धनाजी काथोर पाटील यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात पत्नी लिलाबाई पाटील, बंधू जगन पाटील, मनजीत पाटील व साईभक्त रविशेठ पाटील, मुलगा सुनील पाटील, ग्रामसेवक सुदीन पाटील, समीर पाटील, व मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे होम विधी सोमवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरी वहाळ येथे करण्यात येणार आहे.
Comments