शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात....
पनवेल दि.06 (वार्ताहर): पनवेल परिसरातील शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गाव वाकण, व बौद्धवाडी येथे गृहोपयोगी वस्तू व कपड्यांची मदत करण्यात आली.
       यावेळी पोलादपुर तहसीलदारमध्ये शिवराज प्रकल्पगस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवसेना स्थानिकनेते विश्वास जगन्नाथ पेटकर यांना नायब तहसीलदार पोलादपूर आडमुठे यांच्या हस्ते संस्थेला प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी ससाणे (उपलेखापाल), परशुराम पाटील (महसूल सह्ययक), आशिष मोरे (कोतवाल) स्थानिक नारायण साने व हरीचंद्र पेटकर, सुरेश पाटील,व निलेश पाटील उपस्थित होते. यावेळी शिवराज प्रकल्पगस्त सामाजिक संस्थेचे प्रवीण पाटील(उपाध्यक्ष), प्रदीप पाटील (खजिनदार), राज दरे (सचिव),दिलीप पाटील,सचिन पाटील,विकास पेटकर, योगेश भोईर, गोविंद गडगे,दिनेश भोईर,समित पालेकर,आकाश पेटकर, रोशन पाटील,अतुल पाटील,नरेश म्हात्रे,भालचंद्र पेटकर,राहुल पाटील,ओंकार पाटील यांनी मेहनत घेतली.
          

फोटोः शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image