तरुणी बेपत्ता ...
तरुणी बेपत्ता 


पनवेल / दि. ०५ ( वार्ताहर ) : पनवेल जवळील करंजाडे शिव मंदिर येथील राहते घरातून कोणास कांही एक न सांगता एक तरुणी कोठेतरी निघुन गेली ती अदयाप पर्यंत घरी परत आली नाही म्हणून तीचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत . 
             सदर मुलीचे नाव सलोनी कमल कानले (वय १९ वर्षे) , उंची-४.५ फुट अंदाजे, बांधा- सडपातळ, रंग-सावळा, चेहरा-गोल, केस काळे वाढलेले, अंगात नेसुन- पांढ-या रंगाचा टॉप व त्यावर फुलपाखरांचे चित्र व लाल रंगाची लेगीन, तसेच हिंदी भाषा बोलणारी आहे . या मुलींबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोहवा अतुल देवकर यांच्याशी संपर्क साधावा . 



फोटो - सलोनी कमल कानले
Comments