घरफोडीत ऐवज लंपास......
घरफोडीत ऐवज लंपास......
पनवेल, दि.७ (संजय कदम) ः बंद घराचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना तालुक्यातील पळस्पे येथे घडली आहे.
विशाल देवकर हे सुनिता बेडेकर यांच्या रुममध्ये राहण्यास असून या रुमच्या समोरील दरवाजाची कडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कोणत्या तरी वस्तूने तोडून त्यावाटे आत प्रवेश करून घरातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा मिळून जवळपास 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image