मोटारसायकलीची चोरी.....
मोटारसायकलीची चोरी......

पनवेल दि.25 (वार्ताहर): तालुक्यातील कोळवाडी येथील राहत्या घरासमोर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
         नरेश आगलावे (वय-36) यांची 20 हजारांची होंडा कंपनीची सिल्व्हर रंगाची युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एमएच 46 एएम 3092 हि कोळवाडी येथील राहत्या घरासमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटारसायकल चोरून नेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image