वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेची रोख रक्कम केली लंपास........
वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेची रोख रक्कम केली लंपास
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः भाजीच्या गोणीखाली पर्समध्ये ठेवलेले रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना पनवेल शहरातील गुणे हॉस्पिटल जवळील भाजी मार्केट येथे घडली आहे.
श्रीमती.सरस्वती राऊत (72) या गुणे हॉस्पिटलजवळ भाजी विक्रेत्याचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांच्या जवळ साठलेली 22 हजाराची रोख रक्कम भाजीच्या गोणीखाली पर्समध्ये ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रोख रक्कम चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image