गांजा सेवन करणार्‍या विरोधात तालुका पोलिसांची कारवाई...


पनवेल, दि. २९ (वार्ताहर) ः बेकायदेशीररित्या गांजा सेवन केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने एका व्यक्तीविरोधात कारवाई केली आहे.
तालुक्यातील कसळखंड येथील नवकार लॉजिस्टीक कंपनीच्या लेबर कॅम्पच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दिपक पासवान (27) हा गांजा या प्रतिबंधक अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक विजय खेडकर, नितीन पगार, सुनील कारोटे, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या इसमाला ताब्यात घेतले आहे.
Comments
Popular posts
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई ...
Image
महिलेची हत्या करण्यामध्ये आरोपीसोबत सहभागी असलेल्या प्रेमिकेस गुन्ह्यातील गाडीसह घेतले ताब्यात...
Image
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न..
Image
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथे भव्य वृक्षारोपण अभियान ; शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Image
लिफ्टमध्ये अडकलेल्या ४ तरुण-तरुणींची अग्निशमन दलाकडून सुटका...
Image