तळोजा पोलिस करणार जप्त ट्रॉल्यांचा लिलाव........
तळोजा पोलिस करणार जप्त ट्रॉल्यांचा लिलाव....


पनवेल दि.17 (संजय कदम)- चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या 4 ट्रॉल्यांची ओळखपत्रे मूळ मालकाने तळोजा पोलिस ठाण्यात आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सदर ट्रॉल्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
         तळोजा पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात एकूण चार ट्रॉल्या जप्त करण्यात आलेल्या होत्या. सदर ट्रॉल्यांचे मूळ मालकांचा शोध घेतला असता परंतु ते मिळून येत नाही. सदरच्या ट्रॉल्या तळोजा पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. त्यांचे मूळ मालक मिळून येत नसल्याने प्रत्यक्ष लिलाव प्रक्रीया केली जाणार आहे. दि.24.06.2021 रोजी हि लिलाव प्रक्रिया होणार असून त्यासाठी इच्छूकांनी तत्पूर्वी तळोजा पोलिस ठाण्याचा दुरध्वनी क्र.-02227412333 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय नाळे यांनी केली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image