पनवेल / वार्ताहर :- खारघर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल डी मार्ट जवळ से 15 याठिकाणी बिना डिग्रीचे बोगस डॉक्टर हे पेशंट्स तपासणी करत असल्याने खारघर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व पनवेल महानगर पालिकेचे डॉक्टर यांनी सापळा रचून बोगस डॉक्टरला पकडुन अटक केल्याबद्दल पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख सो, उपायुक्त विठ्ठल डाके यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ,सहापोनि पाटील व डाॅ आनंद गोसावी आणि पथकाचे पनवेल महानगरपालिकेत कौतुक करून आभिनंदन केले आहे .यापुढेही अशाप्रकारचे बनावट डॉक्टर विरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असे सागितले.
पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुखांनी केले खारघर पोलीसांचे कौतुक...