मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांची कामाची तत्परता ; रस्त्यावर पडलेले झाडं व विद्युत पुरवठा केला सुरळीत
पनवेल :- अमरधाम ते वीर सावरकर चौक रस्त्या लगत असलेलं जुनं सुकलेलं झाडं उन्मळून रस्त्यावर पडले, त्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या आणि विद्युत पुरवठा खंडित झाला होता.तसेच झाडं रस्त्यावर पडल्यामुळे रहदारीसाठी पण अडथळा निर्माण झाला होता.नगरसेवक विक्रांत पाटील यांनी लगेच महावितरण आणि वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावर पडलेले झाडं उचलून घेण्यास सांगितले व विद्युत वाहिन्या जोडण्याचे काम युद्ध पातळीवर करून विद्युत पुरवठा सुरळीत करून घेतला.नगरसेवक विक्रांत पाटील लॉकडाऊनच्या काळात सुद्धा नागरिकांच्या समस्यांचे निरसन तत्परते करतात याबद्दल नागरिकांना समाधान व्यक्त केलं.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image