घरफोडीत लाखोचा ऐवज केला लंपास
घरफोडीत लाखोचा ऐवज केला लंपास

पनवेल, दि.३० (वार्ताहर) ः आकुर्ली येथे राहणार्‍या अनंत पगारे यांच्या उघड्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करून दोन लाख 65 हजार पाचशे रुपयांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली आहे. अज्ञात चोरांविरुद्ध खांदेश्‍वर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ओम रेसिडेन्सी सोसायटी, काकाजीनी वाडी जवळ आकुर्ली येथील अनंत पगारे यांच्या घराचे पेंटिंगचे काम सुरू होते. यावेळी त्यांच्या घराचा व बेडरूमचा दरवाजा उघडाच असे. त्यांची पत्नी सोन्याचे दागिने ठेवलेला प्लास्टिकचा डबा काढण्यासाठी गेली असता त्यात सोन्याचे दागिने ठेवलेला प्लास्टिकचा डबा सापडून आला नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील दोन लाख 65 हजार पाचशे रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली आहे.
Comments
Popular posts
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती...
Image