मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले अशोक बाग येथील रहिवाशांंच्या समस्येचे निरसन..
पनवेल / वार्ताहर :/ अशोक बाग येथील रहिवाशी गेले १० दिवस ड्रेनेजच्या विषयाने त्रस्त होते.घरासमोरील सर्व्हिस ड्रेनेज हे तुडुंब भरून वाहत होते आणि त्यातून अतिशय दुर्गंधी व डासांचा पण प्रादुर्भाव वाढत चालला होता. महापालिकेच्या कार्यालयात ३-४ वेळा अर्ज देऊन ही कार्यवाही होत नव्हती,टोलवाटोलवीची उत्तर देण्यात येत होती.ही समस्या घेऊन अशोक बाग मधील नागरिक यांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. रहिवाशांच्या आरोग्याच्या प्रशन लक्ष्यात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बोलून लगेच ड्रेनेज साफ सफाई करून घेतले.
आपल्या समस्येचे त्वरित निरसन करून दिल्याबद्दल अशोक बाग रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image