शामल श्यामसुंदर आंग्रे यांचा ७५ वा वाढदिवस उत्साहात साजरा ...
शामल श्यामसुंदर आंग्रे यांचा ७५ वा वाढदिवस उत्साहात साजरा 

पनवेल / प्रतिनिधी  - : शामल शामसुंदर आंग्रे यांचा अमृत महोत्सवी सोहळा ज्येष्ठ नागरिक हॉल पनवेल येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल येथील झिम पोरी झिम ग्रुपच्या वतीने विविध गाण्यांवर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी वैश्यवाणी रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष विलास मनोरे, उपाध्यक्ष दत्तात्रय तांबोळी, उदय मनोरे, शिक्षण सभापती महेश पोटे, विवाह समिती प्रमुख बापू दलाल, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंत गुर्जर, सर्व कमिटी मेंबर, सभासद, नवनिर्वाचित नगरसेविका ममता प्रीतम म्हात्रे, सुमित झुंजारराव, डोंबिवलीचे उद्योगपती डॉ. समीर जगे, जिल्हा संघाचे युवक अध्यक्ष मनोज आंग्रे, पनवेल वैश्य समाजाचे अध्यक्ष सुनील शेट्टे ,सर्व महिला कमिटी सभासद, मैत्रिणी, पत्रकार मयूर तांबडे, उमेश मनोरे प्रकाश मनोरे यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image