फर्स्ट चॉईस शॉपच्या तिसऱ्या दुकानाचे नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते उद्घाटन ..
फर्स्ट चॉईस शॉपच्या तिसऱ्या दुकानाचे नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते उद्घाटन ..


पनवेल / प्रतिनिधी  - : फर्स्ट चॉईस शॉपच्या तिसऱ्या दुकानाचे उद्घाटन रविवार 22 फेब्रुवारी रोजी पनवेल पालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पनवेलमध्ये पार पडले.
      पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिराच्या बाजूला, मनीष मार्केट जवळ फर्स्ट चॉईस या दुकानाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी दर्शना भोईर यांनी या ठिकाणी सर्व स्वस्तातल्या स्वस्त वस्तू एकाच दुकानात मिळत असल्याचे सांगून नागरिकांना, महिलांना खरेदी करण्याचे आवाहन केले. तसेच या ठिकाणचे दुकान देखील नागरिकांच्या पसंतीस ऊतरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी उद्घाटन झाल्यानंतर ग्राहकांनी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी केली. यावेळी मालक मोहम्मद शाहिद शेख, शकीला शाहिद शेख, सचिन कोठारी, नईम शेख, शकूर मन्सूरी, दीपक जगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुकानाच्या ओपनिंग साठी आकर्षण म्हणून गोरिला आणि छोटा भीम हे खास इंटरटेनमेंट थीम ठेवण्यात आली होती.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image