पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना करण्यात आले सन्मानित ...
पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना करण्यात आले सन्मानित 

पनवेल  वैभव / दि. २७ ( संजय कदम ) :पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालय नवीमुंबई यांच्यावतीने सन्मानित करण्यात आले आहे . 
                नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पनवेल शहर पोलीस ठाण्याचे म सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंढे , पोहवा माधव शेवाळे , मपोशी साधना पवार , पोना सम्राट डाकी , रवींद्र पारधी आदीनी आता पर्यंत केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले . 




फोटो -  अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना करण्यात आले सन्मानित
Comments