शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खांदा कॉलनी येथे झेंडा वंदन उत्साहात संपन्न ...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खांदा कॉलनी येथे झेंडा वंदन उत्साहात संपन्न 



पनवेल वैभव / दि.१५(वार्ताहर): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खांदा कॉलनी शिवसेना शहर शाखेत गेली सहा वर्ष 15 ऑगस्ट 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खांदा कॉलनीचे शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. 
      यावेळी प्रमुख उपस्थिती उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, शहर संघटक संतोष जाधव, उपशहर प्रमुख दत्तात्रय महामुलकर, उपविभाग संघटक सुनील महामुनी, उपशहर संघटक शिवाजी बंडगर उपविभाग प्रमुख सचिन धाडवे शाखाप्रमुख सुनील आवटि, राजू डेरे, दीपक चांदिवडे, शशिकांत सोनवणे, महिला संपर्क, खंदा कॉलनी अर्चना शिरसागर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि खांदा कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
फोटो: शिवसेना झेंडा वंदन
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image