न्हावा उपसरपंच शैलेश पाटील यांनी घेतली जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट...

 जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट..


पनवेल वैभव / प्रतिनिधी - : न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक २० डिसेंबर रोजी झाली. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे शैलेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदी बिनविरोध निवड होताच शैलेश पाटील यांनी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट घेवून आशीर्वाद घेतले. यावेळी कॉंग्रेस नेते किसन पाटील, राजेश घरत आदी उपस्थित होते. 

Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image