पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून अबोली रिक्षा चालक महिलांना देण्यात आल्या शुभेच्छा....
अबोली रिक्षा चालक महिलांना देण्यात आल्या शुभेच्छा....


पनवेल वैभव / दि.8 (संजय कदम) ः पनवेल शहर वाहतूक शाखा यांच्या वतीने पनवेल शहरातील अबोली रिक्षा चालक यांना महिला दिनाचे औचित्य साधून शुभेच्छा दिल्या.
पनवेल शहर वाहतूक शाखा यांचे वतीने उपआयुक्त तिरुपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त बोंडे यांचे संकल्पनेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील शहर वाहतूक शाखा पनवेल व सहकारी महिला व पुरुष अंमलदार यांनी आज पनवेल शहरातील अबोली रिक्षा चालक यांना महिला दिनाचे औचित्य साधून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन वाहतुकीचे नियमन पाळणे तसेच तुम्ही धाडसाने हे काम करत असल्याबाबत शुभेच्छा देऊन योग्य ते मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



फोटो ः महिलांना शुभेच्छा देताना.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image