सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांचा बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सवाच्या माध्यमातून विशेष सत्कार...
 गणेशोत्सवाच्या माध्यमातून विशेष सत्कार...

पनवेल वैभव / दि.२९(संजय कदम): तालुक्यातील पारगाव-दापोली व परिसरातील स्थानिक प्रश्नावरून सिडकोविरोधात लढा देणारे सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक यांचे पती बाळाराम नाईक यांचा विशेष सत्कार कळंबोली बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सवाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 
बाळाराम नाईक यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेल्या कार्याची दखल ळंबोली बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सवाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी घेऊन त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी पनवेल महानगर शहर विभागाचे तालुका प्रमुख भरत जाधव, उपसरपंच मनोज दळवी यांच्यासह इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




फोटो: बाळाराम नाईक सत्कार
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image